E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
Wrutuja pandharpure
31 May 2025
नवी दिल्ली
: वैदकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट-पीजी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. नीट-पीजी परीक्षा एकाच सत्रात घ्या. त्यामुळे पारदर्शकता राहील आणि सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयामुळे देशातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा १५ जून रोजी एकाच सत्रात पार पडणार आहे.
नीट-पीजी परीक्षा दोन सत्रात घेण्यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावत एकाच सत्रात परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांचा समावेश होता.
दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेच्या स्तरात भिन्नता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे असमानता आणि मनमानीची शक्यता वाढते, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदविले. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका अचूकपणे एकसमान कठीणतेच्या असतील, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांसाठी समान निकष आणि संधी सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, नीट-पीजी २०२५ परीक्षेसाठी आवश्यक तयारी करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यासाठी परीक्षा मंडळाकडे पुरेसा वेळ आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. तसेच, परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
Related
Articles
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
वाचक लिहितात
13 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
14 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
महाराष्ट्रात मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ
11 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक